जीवनसत्त्वे आणि खनिजे Vitamins and Minerals

जीवनसत्त्वे आणि खनिजे Vitamins and Minerals

Vitamins and minerals: sources, functions, deficiencies, remedies

आज आपण मूर्ती लहान पण कीर्ती महान अशा जीवनसत्त्वं आणि खनिजं यांच्याबद्दल बोलणार आहोत. फक्त मायक्रोग्राम आणि मिलिग्राममध्ये आवश्यक असणारे अन्नघटक इतकं अत्यावश्यक काम करत असतात की त्या मायक्रोग्राममधला एक कण दोनचार दिवस कमी पडला तर आपल्या जीवनक्रियांवर परिणाम होतो. म्हणूनच त्यांना जीवन-सत्त्व म्हटलं आहे. 

नियोजन - स्वयंपाकाचं, स्वास्थ्याचं या भाग तुम्ही इथे ऐकू शकता.

तुमचा अभिप्राय, प्रश्न रेकॉर्ड करा किंवा माझ्या फेसबुक पेजवर किंवा इन्स्टा पेज वर.पाठवा https://www.facebook.com/vidula.tokekar

 https://instagram.com/prakruti.wellness?igshid=MzNlNGNkZWQ4Mg== 

आणि तुमच्या आरोग्याबद्दल माझ्याशी बोलण्यासाठी वेळ नोंदवा. मी अर्धा तास फक्त तुमच्यासाठी राखून ठेवला आहे.

#vitamins,#minerals,#micronutrients,#nutrients,#जीवनसत्त्व,#खनिजे,#पोषकघटक,#निसर्गोपचार,