जादूची लपेट The Magic Band

जादूची लपेट The Magic Band

Wet pack- The easiest, cheapest and the most effective water therapy in Naturopathy

पाणी अनेक प्रकारांनी उपचारासाठी वापरलं जातं. आज आपण पाहाणार आहोत ती जादूची पट्टी अर्थात लपेट पट्टी हा त्यातलाच एक भाग. वापरण्यास अतिशय सोपा, सुटसुटीत, सहज आणि अतिशय परिणामकारी. या जादूच्या पट्टीचं नाव आहे, लपेट पट्टी किंवा वेट पॅक.

डोकं दुखत असेल तर डोक्याला. हात पाय कंबर दुखत असेल तर त्या त्या ठिकाणी, पोट साफ होत नसेल, घशाशी येत असेल, मूत्रविकार असतील तर पोटाला लपेटून ठेवायची. दारात बोट चेमटलं, मान लचकली, कंबर धरली, अति व्यायामाने स्नायू दुखावले, जास्त वजन उचलल, प्रवासात मान अवघडली, खरचटलं, कापलं – लपेट पट्टी. जखम झाली, लपेट पट्टी. भाजलं, लपेट पट्टी. मुका मार – लपेट पट्टी. थायरॉइड, बीपी, लठ्ठपणा -– लपेट पट्टी. कीटकदंश, मुंगी चावणे इत्यादी - लपेट पट्टी अगदी मूळव्याधीवरसुद्धा पूरक उपचार म्हणून लपेट पट्टी. सगळयाला ही लपेट पट्टी लपेटणे.

एवढं कसं काय जमतं बुवा या लपेट पट्टीला? शास्त्र सोपं आहे त्याच्यामागचं.

हा एपिसोड कसा वाटला ते सांगा. मला ऑडिओ मेसेज पाठवा https://audiowallah.com/prakruti किंवा प्रकृतीच्या इन्स्टा पेज किंवा माझ्या फेसबुक पेजवर मला मेसेज पाठवा. https://www.facebook.com/vidula.tokekar

 https://instagram.com/prakruti.wellness?igshid=MzNlNGNkZWQ4Mg== नक्की सामील व्हा.

आणि तुमच्या फिटनेसबद्दल, किंवा आरोग्याबद्दल माझ्याशी बोलण्यासाठी वेळ नोंदवा. मी अर्धा तास फक्त तुमच्यासाठी राखून ठेवला आहे.

#naturopathy,#wetpack,#Prakruti podcast,