बसोबा ते दौडोबा couch potato to jumping jack

बसोबा ते दौडोबा couch potato to jumping jack

reducing effects of sedentary lifestyle, leading active life

तुम्ही दिवसातला किती वेळ कुठे ना कुठे बसलेले असता? ४ तासांपेक्षा जास्त वेळ जर तुम्ही बसून काढत असलात, तर लग्गेच हा एपिसोड ऐका. बैठ्या जीवनशैलीचे परिणाम कमी करून उत्साही, जोशपूर्ण शरीर आणि मन कसं कमावता येतं, त्याचा रस्ता सांगणारा हा एपिसोड. कोणत्याही वयाच्या, व्यवसायाच्या व्यक्तींसाठी युक्त्या सांगणारा. ऐका आणि ऐकवा. 

For how many hours are you 'sitting' in a day? If you sit for more than 4 hours every day, this episode is for you. How to lead an active day irrespective of your sedentary job? - Listen to the episode.

प्रकृती मध्ये सहभागी व्हायचंय?
तुमच्या प्रश्नांचं प्रकृती मध्ये स्वागत आहे. निसर्गोपचाराशी संबंधित काहीही प्रश्न, शंका विचारायचे असतील तर खाली दिलेल्या व्हॉइस मेसेज वरून आम्हाला जरूर विचारा.
 तुमचं नाव गाव सांगून मग तुमचा प्रश्न विचारा. https://audiowallah.com/prakruti

प्रकृतीपर्यंत पोचणं आता अधिक सोपं. फक्त या लिंकवर क्लिक करा, आणि तुमचा व्हॉइस मेसेज रेकॉर्ड करा. तुमचं नाव आणि गाव आधी सांगायला विसरू नका. https://audiowallah.com/prakruti

तुमचा अभिप्राय, प्रश्न, शंका, सूचना,अनुभव जरूर कळवा. रेकॉर्ड करा किंवा माझ्या फेसबुक पेजवर किंवा इन्स्टा पेज वर. https://www.facebook.com/vidula.tokekar https://www.instagram.com/vidulatokekar/?hl=en 

 

#sedentary,#naturopathy,#activelife,#बैठेकाम,#shrutkeerti,#translationpanacea,