13 जुलै १९९५. वृत्तपत्राचा अंक वाचकांच्या दारात पडला...पहिल्याच पानावर बातमी होती अमृतलाल जोशीला तीन खुनांच्या प्रकरणात फाशी.... १२ जुलैला अमृतलाल सोमेश्वर जोशीला मुंबईच्या तीन खुनांच्या प्रकरणात पुण्याच्या येरवडा कारागृहात फाशी देण्यात आलं....या घटनेमुळं आणखी एक प्रकरण गुन्हेगारीच्या इतिहासाच्या पानांमध्ये बंद झालं.....