आज Special Podcast | जरांगे पाटील विधानसभेच्या मैदानात?| Aaj Special SAAM-TV Podcast

आज Special Podcast | जरांगे पाटील विधानसभेच्या मैदानात?| Aaj Special SAAM-TV Podcast

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी लढा उभारला आहे. आता जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत उतरण्याची तयारी दर्शवली आहे. जरांगेंमुळे कुणाला फटका बसणार? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.