एखाद्या व्यक्तीची ओळख पटवायची झाल्यास बोटांचे ठसे आणि डोळ्यांच्या बाहुलीच्या रचनेच्या आधारे थोडक्यात बायोमेट्रिक आयडेंटिफिकेशनच्या आधारे तपासणी करण्याचं तंत्रज्ञान आता उपलब्ध आहे. त्याही पलिकडं जाऊन डीएनए चाचणीच्या आधारे व्यक्तीची पक्की ओळख पटवता येते.
पण पूर्वी काय होतं?.....अंगावरच्या खुणा आणि संबंधित व्यक्ती सांगत असलेल्या आठवणी एवढाच काय तो आधार होता..... इतिहासाच्या पानांमध्ये दडलेल्या अशाच घटना ऐका क्राईम अनप्लग्ड पाॅडकास्टद्वारे …