Yash Thakur: MS Dhoni सारखा यष्टीरक्षक ते विदर्भाचा 'लखनवी नवाब'
Sports कट्टाJuly 29, 202300:45:58

Yash Thakur: MS Dhoni सारखा यष्टीरक्षक ते विदर्भाचा 'लखनवी नवाब'

नागपूर मध्ये घराजवळ क्रिकेट अकादमी सुरु होताना बघून यश ठाकूरने क्रिकेट खेळायला सुरुवात केली. त्याला महेंद्र सिंह धोनी सारखं यष्टीरक्षक व्हायचं होतं पण तो झाला वेगवान गोलंदाज. आज उमेश यादवच्या जोडीला तो विदर्भाचा हुकमी एक्का आहे. भारताकडून तो १९-वर्षाखालील वयोगटात खेळला आहे आणि २०२३ मध्ये त्याने लखनौ सुपर जायंट्स कडून IPL मध्ये पदार्पणाच्या हंगामात चमकदार कामगिरी केली. सूर्यकुमार यादवला गोलंदाजी करायची तरी कशी? भारतासाठी क्रिकेट खेळण्यासाठी किंवा IPL च्या स्तरावर पोहोचण्यासाठी कुठल्या प्रकारची जिद्द लागते आणि किती कष्ट घ्यावे लागतात? अमोल कऱ्हाडकर बरोबर गप्पा मारतो आहे लखनौचा नवाब यश ठाकूर, CCBKच्या विशेष भागात...

Yash Thakur began playing cricket seeing a new cricket academy open up near his house in Nagpur. He wanted to be a wicketkeeper like MS Dhoni, but he ended up becoming a pacer. Today, he is bowling spearhead for Vidarbha with India international Umesh Yadav. He has represented India at U-19 level and was impressive in his debut season for Lucknow Super Giants in the IPL. How does one bowl to Suryakumar Yadav? What does it take to play for Team India or reach IPL? Lucknow’s emerging star Yash Thakur in candid conversation with Amol Karhadkar in this CCBK Special…