Featuring in this episode:
Amol Karhadkar (Deputy Editor, The Hindu) https://x.com/karhacter
Aditya Joshi (Team Sports Katta) https://x.com/aditya1387
There is more to South Africa breaking the 27-year-old ICC title drought to Temba Bavuma's men winning the World Test Championship final in style. Why was the comeback against Australia was a momentous occasion in its sporting and social history? And the Test cricket fans will continue to have their attention fixed in England, with India set to start a five-Test series under a new captain. What should be Gill and Co.'s gameplan? Will Bumrah play all the Tests? And what should be India's starting XI in the series-opener in Leeds?
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत शानदार विजय मिळवत दक्षिण आफ्रिकेने २७ वर्षांचा आयसीसी जेतेपदाचा दुष्काळ मोडून काढला आहे. टेम्बा बवुमाच्या संघाने केलेले ऑस्ट्रेलियाविरुद्धचे पुनरागमन त्यांच्या क्रीडा आणि सामाजिक इतिहासात एक महत्त्वाचा क्षण का होता? WTC अंतिम सामन्यानंतरही कसोटी क्रिकेट चाहत्यांचे लक्ष इंग्लंडमध्येच राहील, कारण भारत एका नवीन कर्णधाराच्या नेतृत्वाखाली पाच कसोटी सामन्यांची मालिका सुरू करणार आहे. गिल अँड कंपनीचा गेमप्लॅन काय असावा? बुमराह सर्व कसोटी सामने खेळेल का? आणि लीड्समधील मालिकेच्या पहिल्या सामन्यात भारताचा संघ काय असावा? आमचं मत ऐका आणि तुमचं सांगा
Follow us on:
YouTube: https://www.youtube.com/@SportsKattaMarathi
Instagram: https://www.instagram.com/sportskattamarathi
Facebook: https://www.facebook.com/SportsKattaMarathi
Twitter: https://twitter.com/Sports_Katta
For enquiries and collaborations: barachkaahi@gmail.com


