Virat Kohli आणि Gautam Gambhir च्या वादाला Naveen वळण
Sports कट्टाMay 03, 202300:11:2510.49 MB

Virat Kohli आणि Gautam Gambhir च्या वादाला Naveen वळण

IPL आणि वादंग हे पक्कं समीकरण आहे. २०२३ आत्तापर्यंत अपवाद ठरलं होतं. पण लखनौमध्ये दिल्लीचे दोन वीर एकमेकांना भिडले आणि क्रिकेटचं मैदान कुस्तीचा आखाडा होतो की काय, अशी स्थिती निर्माण झाली. विराट कोहली आणि गौतम गंभीरबरोबर अमित मिश्रा, नवीन उल हक, केएल राहुलसुद्धा याचा भाग होते. कोहली-गंभीर वादाला आत्ता नाही, तर २०१३ पासून सुरूवात झाली आहे. लखनौमध्ये त्याचा भडका उडाला. या सगळ्या वादाची आतली खबर आपल्यासमोर घेऊन येत आहे अमोल कऱ्हाडकर

Virat Kohli and Gautam Gambhir having a go at each other is nothing new but the dispute between the Delhi duo almost went out of control after the indian Premier League tie between Royal Challengers Bangalore and Lucknow Super Giants in Lucknow. Amol Karhadkar presents the details about the events and the background of the dispute