Tendulkar व Warne ने रोवली Border-Gavaskar Trophy ची मुहुर्तमेढ
Coffee, Cricket Aani Barach KaahiFebruary 02, 202300:08:137.56 MB

Tendulkar व Warne ने रोवली Border-Gavaskar Trophy ची मुहुर्तमेढ

भारत वि ऑस्ट्रेलिया. २१ व्या शतकातील कसोटी क्रिकेट जगतातील कदाचित सर्वात अटीतटीचा सामना. जरी ह्या दोन्ही देशांमधल्या मालिकेचं नामकरण १९९६ मध्ये बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी असं केलं गेलं तरी १९९० च्या दशकाच्या सुरुवातीपासून भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेला ग्लॅमर आलं, आणि दोन देश एकमेकांच्या जवळ आले. गौरव जोशी, जो २५ वर्षांहून जास्त काळ ऑस्ट्रेलियात राहतो, तो आपल्याला घेऊन जात आहे भारत-ऑस्ट्रेलिया क्रिकेटच्या प्रवासाच्या सुरुवातीच्या काळात, जेव्हा दोन सुपरस्टार्समुळे - आणि एक मैदानाबाहेरील शिलेदारामुळे - हा सामना प्रस्थापित झाला. India vs Australia. Perhaps the fiercest rivalry in the world of Test cricket in the 21st century. Although the series between the two countries was renamed the Border-Gavaskar Trophy in 1996, the India-Australia series became glamourous since the early 1990s, paving the way for the two nations to be drawn closer. Gaurav Joshi, who has lived in Australia for over 25 years, takes us through the early days of the India-Australia cricket journey, when two superstars - and an off-field stalwart - established the rivalry.