Rishabh Pant frontrunner for wicketkeeper's slot for T20 World Cup?
Sports कट्टाApril 03, 202400:44:2340.67 MB

Rishabh Pant frontrunner for wicketkeeper's slot for T20 World Cup?

Rishab Pant dazzled with a scintillating half-century in Delhi Capitals' victory over Chennai Super Kings. Pant, who is back in action after a long lay-off, is getting sharper by the innings and is putting his name in the hat for the T20 World Cup selection. Despite their first loss of the season, Ruturaj Gaikwad has impressed as a skipper after taking over the reins from MS Dhoni. The Wankhede crowd jeered Hardik Pandya and was 'asked to behave' by commentator Sanjay Manjarekar. The crowd didn't oblige. Rather they were forced to dance to the tunes of Riyan Parag as Rajasthan Royals thumped Mumbai Indians.

रिषभ पंतने त्याच्या नेहमीच्या आक्रमक शैलीत चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध अर्धशतक झळकावत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमनाची तो सज्ज असल्याचे संकेत दिलेत. पण भारताच्या विश्वचषकासाठीच्या संघात नक्की कोणाकोणाला यष्टिरक्षक म्हणून स्थान मिळेल? ऋतुराज गायकवाडने त्याच्या कर्णधारपदाची शैलीने छाप पाडली आहे. दुसरीकडे मात्र हार्दिक पांड्याच्या मुंबई इंडियन्सला सलग तिसऱ्या पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. त्यामुळे मुंबईचे चाहते चांगलेच नाराज आहेत आणि ती नाराजी त्यांनी वानखेडे स्टेडियमवर अशी दर्शवली कि समालोचक संजय मांजरेकरला प्रेक्षकांना 'चांगलं वागा' असं सांगावं लागलं. ह्या सगळ्या घडामोडींवर चर्चा केली आहे आदित्य जोशी, अमोल गोखले आणि द हिंदूचा क्रीडा पत्रकार अमोल कऱ्हाडकरने वीकली कट्ट्यावर..