पुन्हा भेडसावणार भारताला No. ४ चा प्रश्न? कोण होणार WPL विजेता?
Sports कट्टाMarch 23, 202300:09:058.36 MB

पुन्हा भेडसावणार भारताला No. ४ चा प्रश्न? कोण होणार WPL विजेता?

ऑस्ट्रेलियाचं करावं तेवढं कौतुक थोडंच आहे, परंतु ४ वर्षांमधील घरच्या मैदानावरील पहिल्या मालिकेतील पराभव ही भारताला वर्ल्ड कपआधी चपराक आहे? भारताच्या पराभवाचं खापर फक्त सूर्यकुमार यादवच्या अपयशावर फोडणं योग्य आहे? आली आहे वेळ पुन्हा एकदा संजू सॅम्सनला संधी देण्याची? आणि पहिल्यावाहिल्या WPL च्या साखळी फेरीनंतर काय आहेत चर्चेतील मुद्दे? सांगत आहे अमोल कऱ्हाडकर 'साप्ताहिक CCBK' मध्ये
One cannot stop praising Australia, but is India's first series loss at home in four years a slap in the face ahead of the World Cup? Is it right to blame only Suryakumar Yadav for India's failure? Is it time to give Sanju Samson another chance in ODIs? And what are the talking points after the league stage of the WPL? Over to Amol Karhadkar in 'Saaptahik CCBK'