Harbhajan vs Symonds: का करावी लागली India व Australia च्या Prime Ministers ना मध्यस्थी?
Sports कट्टाFebruary 18, 202300:08:067.46 MB

Harbhajan vs Symonds: का करावी लागली India व Australia च्या Prime Ministers ना मध्यस्थी?

२००७-०८ भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका ही क्रिकेटपेक्षा 'मंकीगेट' प्रकरणामुळे अधिक गाजली. हरभजन सिंगने अँड्रयू सायमंड्सला माकड म्हणून चिडवले असा आरोप करण्यात आला. या आरोपाला रेसिझमची किनार असल्याने वातावरण अधिकच बिघडलं. केवळ एकच संघ मैदानावर चांगल्या स्पिरिटने उतरला, असा धक्कादायक शेरा भारतीय कर्णधार अनिल कुंबळेने मारला होता. सिडनीमध्ये झालेल्या कसोटीत भारताचा पराभव झाला. पुढे कसोटी मालिका रद्द होते की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली. पण शेवटी मध्यस्थी झाली आणि भारताने पर्थमध्ये संस्मरणीय विजय मिळवला. गौरव जोशी आपल्याला ही मालिका आणि त्यांनतर भारत-ऑस्ट्रेलिया संबंधांतील तणावाबद्दल माहिती देत आहे.
The 2007-08 India-Australia Test series is more famous for the 'Monkeygate' controversy than cricket. It was alleged that Harbhajan Singh teased Andrew Symonds as a monkey. Since it was a racial charge, the teams had a go at each other in the following Test on multiple occasions. India captain Anil Kumble made a shocking remark that only one team played in the spirit of the game. after India lost the Sydney Test. At one point, India was on the verge of abandoning the tour and returning home. But thanks to the mediation from the highest echelons of power, the series continued and India went on to register a memorable victory in Perth. Gaurav Joshi recounts the series and the tensions in India-Australia relations.