Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
[00:00:00] राजकार्ना जिवा स्वताहरचास राजा तुमचा जिवावरुखतो, तेवा शत्रू समुरही हाथ पस्रावे लगतत। मुघल दर्बारातिल सतच्च्या अपमानान संतापून निजामान वजिर्पदाचा राजिनामा दिला, आणि तो दक्षिने कडे निगाला। पड़ बाजचान त्याला कायमचे संपवने साथी भयंकर सीक्रेट ट्रैप लावला। मुबारीज खान याला निजामाला मारनेचे गुपत फर्मान आणि दक्षनची सुभेदारी दिली। आता निजामाची अवस्था अतीशाय भयंकर झाली होती।
[00:00:29] तो चारही बाजुन्ने कोंडित पकड लागिला। दिल्लीचे दर्वाजे बंद आणि दक्षिनेत मुरुत्यू उपा। स्वताहाचा जीव वाचवने साथी या गर्विष्ठ निजामाला एकाच मानसाची आठवणाली। आपला सूपर कूल बाजीरा। अठ्रा में 1724 रोजी नालचा येथे निजामान बाजीरावा समोर मदती साथी अक्षर शहाप मदर बसरल।
[00:00:53] आणि इथेच बाजीरावान आपला आईतिहासीक जियो पॉलिटिकल मास्टर स्ट्रोक खेला। भुकट मदत न करता बाजीरावान चाउथाई आणि सर्देश मुखीचे हक कागदावर मान्य करून घेतले। आणि या मोहीमेचा सर्वकर्चा ही निजामाचा माथी मारला। शत्रूचाच पैशावर फउज बोसून दोन शत्रूनना एक मेका सुबत लढ़वन स्वताहाचा फाइदा करून घेनेचा हा स्वायग अभाट होता। पन निजाम इतक्या सहजा सहजी उपकार विसरनारा नहोता।
[00:01:23] तो आता शाहु माराजांचा विरोधात कोनता भयंकर डावटाक नारोता।


