कुठल्याही आशयाच्या अनुवादाला सुरुवात करण्यापूर्वी काय तयारी करायलाच हवी हे या भागात ऐका. अगदी थोडा वेळ खर्च करून तुमचं भाषांतर एका वेगळ्या उंचीवर कसं जाईल याच्या दहा युक्त्या. 

#translation #marathi #translationpanacea #translator