अतिशय संवेदनशील नट आणि निर्माता असं दुर्मिळ मिश्रण असलेल व्यक्तिमत्व म्हणजे गुरु दत्त. त्याच्या संवेदनशील स्वभावामुळा त्याने कित्येक मनाला भावणारे चित्रपट नट म्हणून आणि निर्माता म्हणून चित्रपट सृष्टीला बहाल केले.

मात्र याच स्वभावामुळ त्याला वैयक्तिक आयुष्यात टीका व अपयश सहन होत नसे. प्यासा आणि कागज के फूल सारख्या चित्रपटातून त्याच खरं आयुष्य प्रतिबिंबीत होत होत. गीता रॉय/दत्त शी आधी प्रेम मग विवाह नंतर वाहिदा रेहमान शी जवळीक हे सार त्याच्या साठी खूप वादळी आणि नैराश्यजनक होत. प्यासा, हम एक है, आरपार, मिस्टर अँड मिसेस फिफ्टी फाइव, कागज के फूल आणि सहब बिवी और गुलाम सारखे चित्रपट त्याने दिले. त्यातली 'वक्त ने किया कया हसी सीतम...', 'आज सजन मोहे अंग लगालो...', 'जिन्हे नाझ है हिंद पर वो कहा है...', 'ये फुलो का रस पी के मचलते हुवे भवरे... अशी मनाला भावणारी गाणी. हे सगळं कधीच विसरण शक्य नाही.

तुम्ही आता हा पॉडकास्ट Bingepods, JioSaavn, Spotify, Apple Podcasts, Amazon Prime Music, Audible, Hungama वर हि ऐकू शकता... लगेच डाउनलोड करा Bingepods आणि या शो ला नक्की like, follow आणि share करा..

A personality of rare combination of sensitive actor and producer was Gurudatta. His sensitive nature created wonderful movies as an actor and producer but, at the same time he could not bear with criticism on his personal life.

They say, Pyasa and Kaagaj ke phool movies were reflection of his real life. He fell in love and then married Geeta Roy/Datta and then he was attracted to Vaheeda Rehman. This was all very disturbing and depressing for him. Movies like Pyasa, Hum ek hai, Aarpar, Mister & misses fifty five, Kaagaj ke phool and Sahab biwi aur gulaam were few of his wonderful gifts to the Hindi movie industry. Its almost impossible to forget melodious songs of his movies.

You can now listen to this interesting podcast on Bingepods, JioSaavn, Spotify, Apple Podcasts, Amazon Prime Music, Audible and Hungama... Download Bingepods now and do like, share and follow this show...