Biswajit Chatterjee | बिस्वजित चॅटर्जी

Biswajit Chatterjee | बिस्वजित चॅटर्जी

आपल्या नैसर्गिक अभिनय आणि मोहक व्यक्तिमत्वासाठी ओळखले जाणारे, बिस्वजित चॅटर्जी यांनी बंगाली चित्रपट आणि हिंदी चित्रपटांच्या प्रेक्षकांच्या हृदयावर गेली अनेक वर्षे राज्य केले आहे.

कोलकात्यात वाढलेल्या बिस्वजित चॅटर्जी यांचा अभिनय प्रवास बंगाली चित्रपटांपासून सुरू झाला. माया मृग आणि दुई भाई सारख्या यशस्वी बंगाली चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर बिस्वजित चॅटर्जी हिंदी चित्रपटांकडे वळले. बीस साल बाद नंतर विश्वजित चॅटर्जी यांनी अनेक संस्मरणीय चित्रपटांमध्ये नायकाच्या भूमिका केल्या, विशेषत: मेरे सनम, शहनाई, एप्रिल फूल, दो कलियां आणि शरारत. विश्वजित चॅटर्जी यांना त्या काळातील जवळपास सर्वच नायिकांसोबत अभिनय करण्याची संधी मिळाली. विशेषत: आशा पारेख, मुमताज, माला सिन्हा आणि राजश्री यांच्यासोबतच्या त्याच्या रोमँटिक जोडीला चांगला प्रतिसाद मिळाला.

ऎका सिनेतारकांबद्दल मनोरंजक माहिती "अभिनेता-अभिनेत्री" वर ...... त्यासाठी आजच Apple किंवा Google play store वरून Bingepods app नक्की download करा.

Known for his natural acting and charming personality, Biswajit Chatterjee has ruled the hearts of Bengali film and Hindi film audiences over the years. Raised in Kolkata, Biswajit Chatterjee's acting journey began with Bengali films. Biswajit Chatterjee turned to Hindi films after working in successful Bengali films like Maya Mrig and Dui Bhai. After the movie Bees Saal Baad, , Vishwajit Chatterjee played the hero in several memorable films, notably Mere Sanam, Shehnai, April Fool, Do Kaliyan and Shararat.

Vishwajit Chatterjee got the opportunity to act with almost all the heroines of that era. Especially his romantic pairings with Asha Parekh, Mumtaz, Mala Sinha and Rajshree were well received.

Listen to interesting information on the stars of yesteryears, on the show “Abhineta Abhinetri” on Bingepods. Download Bingepods today from Apple or Google Playstore today!