Part 10: Amhee Tumchya Pishwit Mawatach Nhayee ! आम्ही तुमच्या पिशवीत मावतच न्हायी ! भाग १0: मि. प्रॅक्टिकल भाग -१

Part 10: Amhee Tumchya Pishwit Mawatach Nhayee ! आम्ही तुमच्या पिशवीत मावतच न्हायी ! भाग १0: मि. प्रॅक्टिकल भाग -१

आम्ही तुमच्या पिशवीत मावतच न्हायी !

भाग १0: मि. प्रॅक्टिकल भाग -१

एक विज्ञानवल्ली, विलक्षण विज्ञानसंवादक, प्रयोगशील अरुण देशपांडे. सोलापूर जिल्ह्याच्या मोहोळ तालुक्यात अंकोली गावाच्या अलिकडे अरुण देशपांडे यांचे विज्ञानग्राम आहे. अर्बन आणि रुरल, म्हणजे शहरी आणि ग्रामीण यांचा मिलाफ साधणारी रुर्बन जीवनशैली आजच्या जगाला अंगीकारल्याशिवाय पर्याय नाही असे सांगणारे अरूण देशपांडे गेली कित्येक वर्ष एक विज्ञानसंवादक म्हणून विज्ञानाचा प्रचार करीत आहेत. त्यांच्या विचारांना सामावून घेणारी पिशवी अजून तरी तयार झाली नाही. अरुण देशपांडे यांचे अनुभव एका पॉडकास्ट सिरीजच्या पिशवीत बसवण्याचा प्रयत्न.

असेच अजून उत्तमोत्तम पॉडकास्ट ऐकण्यासाठी www.snovel.in ला जरूर भेट द्या !

लेखक : अरूण देशपांडे

दिग्दर्शक : निमिष जोशी

कलाकार : दिलीप वेंगुर्लेकर

प्रकार : विज्ञान तंत्रज्ञान

Arun Deshpande is a passionate and experimenter science communicator. He has established ‘Vidnyangram’ near Ankoli village in Mohol taluka of Solapur district, Maharashtra. For many years as a science communicator Arun Deshpande has been promoting Science. He emphasizes on adopting the concept of ‘Rurban’ lifestyle which is a combination of Rural and urban lifestyle. His thoughts are really very practical and ahead of time that they are very difficult to fit in a fixed frame. This podcast is an attempt to fit Arun Deshpande’s experiences in a fixed frame.

 To Enjoy listening to more such unique podcasts visit www.snovel.in.

Author : Arun Deshpande

Director : Nimish Joshi

Artists: Dilip Vengurlekar

Genre: Science Technology

 

Promoting Science,Science and Technology,Science Communicator,Vidnyangram,Rurban Life,Arun Deshpande,Snovel,Science podcast,