आज Special Podcast | वाघनखानंतर महाराजांची भवानी तलवार येणार? | Aaj Special SAAM-TV Podcast

आज Special Podcast | वाघनखानंतर महाराजांची भवानी तलवार येणार? | Aaj Special SAAM-TV Podcast

ज्या वाघनखांनी शिवाजी महाराजांनी अफझलखानाचा कोथळा काढला होता ती वाघनखं मायदेशी परतणारे. महाराजांची भवानी तलवारसुद्धा मायदेशी परतेल असं सांगितलं जातयं. राज्य सरकारने त्यासाठी काय प्रयत्न केले? ऐकूया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.