अयोध्येत राम मंदिराचे लोकार्पण झालंय. पण या मंदिराला अजूनही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिलेली नाही. त्यामुळे फेब्रुवारीत शिंदे फडणवीस अयोध्येत जाण्याची शक्यता आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.