एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर ४० आमदार आणि डझनभर खासदारांनी त्यांना पाठिंबा दिला. पण आता अनेक नेत्यांची तिकिटं कापली गेली आहे. त्यामुळे शिंदे गटात अस्वस्थता आहे. आता शिंदे गटाच्या नेत्यांचे भविष्य काय असणार? काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.