राज ठाकरे विधानसभा निवडणूकीच्या तयारीला लागलेय आणि गेल्या पाच दिवसांपासून मराठवाड्याचा दौरा आहे. पण राज ठाकरेंचा हा दौरा रणनिती ऐवजी विरोधानंच अधिक गाजलाय. आणि आता राज ठाकरेंना विरोध केलाय तोही उद्धव ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी तेही गाडीवर सुपारी फेकून, कुठे घडलाय हा हायव्होल्टेज ड्रामा पाहूयात