सर्वोच्च न्यायालयाने खासदार नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र वैध ठरवले. त्यामुळे राणा यांचा निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला. पण राणा यांचं प्रकरण कोर्टात का गेलं? काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.