आज Special Podcast | जरांगेंच्या पाठीशी कुणाचा हात? | Aaj Special SAAM-TV Podcast

आज Special Podcast | जरांगेंच्या पाठीशी कुणाचा हात? | Aaj Special SAAM-TV Podcast

जरांगे पाटील यांनी राज्य सरकारवर टीका केली होती. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी जरांगें कुणाची तरी स्क्रिप्ट वाचत आहेत असा आरोप केला होता. काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.