अमरावतीत नवनीत राणा यांना भाजपने उमेदवारी जाहीर केली आहे. महाविकास आघाडी, प्रहार जनशक्ती आणि आनंदराज आंबेडकर यांनीही उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यामुळे अमरावीतीची ही निवडणूक रंगतदार होणार आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.