4. MMS: सोसायटी हँडओव्हर आता होणार सुरळीत! | Maintenance Management System by Society Plus
A to Z Housing SolutionsJanuary 31, 202300:29:15

4. MMS: सोसायटी हँडओव्हर आता होणार सुरळीत! | Maintenance Management System by Society Plus

This episode explains in detail about a specially designed housing society handover and management system developed by Society Plus named 'Maintenance Management System' (MMS). मराठी माणूस हा स्वभवतःच चळवळ्या असतो. चार लोकांना सोबत घेऊन काही चांगलं काम उभं करण्याचा त्याचा मूळ स्वभाव. त्यामुळेच स्वतःचं पहिलंवहिलं नवीन घर घेतल्यावरही फक्त मी आणि माझं करण्यापेक्षा तो आजूबाजूच्यांशी ओळखी करून घेण्याला आणि जमलंच तर सोसायटीची कामं करण्यालाही प्राधान्य देतो. पण बऱ्याचदा बिल्डरनं सोसायटी फॉर्म करत ती हँडओव्हर केली की ती नेमकी चालवायची कशी, हिशोब-रेकॉर्ड कसे मेन्टेन करायचे, सभासदांकडून नेमका किती मेन्टेनन्स घ्यायचा असे एक ना अनेक प्रश्न पडतात. पण मेन्टेनन्स मॅनेजमेंट सिस्टिमची सर्विस घेतली तर या सगळ्या समस्या अगदी चुटकीसरशी सुटू शकतात. चला तर मग जाणून घेऊया एमएमएस म्हणजेच मेन्टेनन्स मॅनेजमेंट सिस्टिमविषयी. A to Z Housing Solutions is the official Marathi Podcast of Pune-based firm Society Plus, having a legacy of over three decades. Podcast Hosts: Sanjay Suryavanshi & Niranjan Medhekar Concept & Execution: MediaNext Infoprocessors Pvt. Ltd. & Sounds Great NM Audio Solutions LLP, Pune (India) Produced by: Society Plus, Pune (India) Contact No: 8956260730 Email: info@societyplus.co.in Website: www.societyplus.co.in Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices

This episode explains in detail about a specially designed housing society handover and management system developed by Society Plus named 'Maintenance Management System' (MMS). 

मराठी माणूस हा स्वभवतःच चळवळ्या असतो. चार लोकांना सोबत घेऊन काही चांगलं काम उभं करण्याचा त्याचा मूळ स्वभाव. त्यामुळेच स्वतःचं पहिलंवहिलं नवीन घर घेतल्यावरही फक्त मी आणि माझं करण्यापेक्षा तो आजूबाजूच्यांशी ओळखी करून घेण्याला आणि जमलंच तर सोसायटीची कामं करण्यालाही प्राधान्य देतो. पण बऱ्याचदा बिल्डरनं सोसायटी फॉर्म करत ती हँडओव्हर केली की ती नेमकी चालवायची कशी, हिशोब-रेकॉर्ड कसे मेन्टेन करायचे, सभासदांकडून नेमका किती मेन्टेनन्स घ्यायचा असे एक ना अनेक प्रश्न पडतात. पण मेन्टेनन्स मॅनेजमेंट सिस्टिमची सर्विस घेतली तर या सगळ्या समस्या अगदी चुटकीसरशी सुटू शकतात. चला तर मग जाणून घेऊया एमएमएस म्हणजेच मेन्टेनन्स मॅनेजमेंट सिस्टिमविषयी.

A to Z Housing Solutions is the official Marathi Podcast of Pune-based firm Society Plus, having a legacy of over three decades.

Podcast Hosts: Sanjay Suryavanshi & Niranjan Medhekar

Concept & Execution: MediaNext Infoprocessors Pvt. Ltd. & Sounds Great NM Audio Solutions LLP, Pune (India)

Produced by: Society Plus, Pune (India) Contact No: 8956260730 Email: info@societyplus.co.in Website: www.societyplus.co.in

Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices