Pre-diabetes म्हणजे काय? याची लक्षणं काय आहेत? कोणतं Diagnosis योग्य आहे? Fasting Sugar test आणि fasting insulin test म्हणजे नेमकं काय? यात फरक काय आहे? Sugar spike आणि Insulin spike यात काय फरक आहे? CGSM चा योग्य वापर कसा करायचा आणि ते कोणासाठी आहे? अपुऱ्या झोपेचा आरोग्यावर कसा परिणाम होतो? Sedentary lifestyle मुळे आपण किती रोगांना आमंत्रण देतोय?कोणत्या दैनंदिन बदलांमुळे आपलं Lifestyle सुधारण्यात मदत होईल? या सगळ्यावर आपण डॉ. भाग्येश कुलकर्णी (Diabetologist) यांच्याशी चर्चा केली आहे. What is Pre-diabetes? What are its symptoms?What is the right way to diagnose it? What exactly are Fasting Sugar and Fasting Insulin tests, and what’s the difference?How is a sugar spike different from an insulin spike?What is CGMS (Continuous Glucose Monitoring System), who should use it, and how can it be used effectively?What simple daily lifestyle changes can help us manage or prevent diabetes?In this insightful episode, we discuss all of this with Dr. Bhagyesh Kulkarni (a Diabetologist), busting myths and sharing practical, science-backed tips for leading a healthier life. आणि मित्रांनो आपलं Merch घेण्यासाठी लगेच click करा! Amuktamuk.swiftindi.com Disclaimer: व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत.अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे. चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही.अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही.. Credits:Guest: Dr.Bhagyesh Kulkarni ((Diabetologist)Hosts: Omkar Jadhav, Shardul Kadam.Editor: Rohit Landge.Edit Assistant: Rameshwar Garkal, Ranjit Kasar. Content Manager: Sohan Mane.Social Media Manager: Sonali Gokhale.Legal Advisor: Savani Vaze.Business Development Executive: Sai Kher.Intern: Saiee Katkar, Mrunal Arve. Connect with us: Twitter: https://twitter.com/amuk_tamukInstagram: https://www.instagram.com/amuktamuk/Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcasts