आजच्या एपिसोड मधून आपण परकीयांच्या नजरेतून छत्रपती शिवाजी महाराजांना जाणून घेणार आहोत. महाराजांच्या व्यक्तिमत्वाशी त्यांची कशी ओळख झाली? त्यांची रणनीती, राजनीती कशी होती? सुरतेच्या लुटीचा प्रभाव सातासमुद्रपार कसा पडला? महाराज आपल्या माणसांना कश्या पद्धतीने जपत होते? त्यांच्या नेतृत्वामधून आणि साम्राज्य विस्ताराच्या विचारांतून काय धडे घेता येतील? राज्याभिषेकाचा सोहळा कसा पार पडला? यावर आपण रोहित पवार (Author, इतिहास अभ्यासक) यांच्याशी चर्चा केली आहे. . In today's episode, we will explore Chhatrapati Shivaji Maharaj through the eyes of foreigners.How did they perceive his personality? What were his strategies and policies? How did the raid on Surat make an impact across the seas? How did Maharaj care for his people? What leadership and empire-building lessons can we learn from him? How did the grand coronation ceremony unfold? We discussed all this with Rohit Pawar (Author) Disclaimer: व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत.अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे. चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही.अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही.. Credits:Guest: Rohit Pawar (Author) Host: Omkar Jadhav, Shardul Kadam.Editor: Madhuwanti Vaidya.Edit Assistant: Rohit Landge, Ranjit Kasar.Content Manager: Sohan Mane.Social Media Manager: Sonali Gokhale.Legal Advisor: Savani Vaze.Business Development Executive: Sai Kher.Intern: Saiee Katkar, Mrunal Arve.


