Work life balance, office politics| TATS #119 with Shardul & Omkar| Dr. Shalaka Shah #marathipodcast

Work-Life Balance खरंच साधता येतो का? आणि ते साध्य करायचं असेल तर कोणत्या गोष्टी खरोखर गरजेच्या असतात? कामात समाधान मिळणं जास्त महत्वाचं की फक्त पगार? आजच्या काळात passion आणि काम यामधून balance साधता येऊ शकतं का? स्त्रियांवर खरंच work-life balance साधण्याचा अधिक ताण येतो का, आणि पुरुष व स्त्रियांसाठी हे balance वेगळ्या पद्धतीने का जाणवतं? Work-Life Enrichment म्हणजे नेमकं काय असतं आणि याचा आपल्या कुटुंबावर, मानसिक आरोग्यावर आणि एकंदर आयुष्यावर काय परिणाम होतो? या सगळ्या गोंधळात आपला Work-Life Balance कडे बघण्याचा दृष्टिकोन नेमका कसा असावा? या सगळ्यावर आपण डॉ.शलाका शहा (Assistant Professor of Psychology at FLAME University) यांच्याशी संवाद साधला आहे.अमुक तमुक चा हा एपिसोड नक्की पूर्ण बघा – उद्याच्या भविष्यासाठी आजचा संवाद.Cottonking Holiday vibes resort wear Collection बघण्यासाठी आणि विकत घेण्यासाठी वेबसाईट ला नक्की भेट द्या. Website: Cottonking.com What exactly is Work-Life Balance, and if we truly want to achieve it, what are the key elements we need to focus on? Is job satisfaction more important than just earning a paycheck? The idea of “retiring at 40” sounds appealing, but how realistic is this hustle culture? Can we really strike a balance between passion and profession in today’s world? How should we approach working with Gen Z and adapt to their perspectives? Do women face more pressure when it comes to managing work-life balance, and is that balance experienced differently by men and women? What does Work-Life Enrichment truly mean, and how does it impact our family life, mental well-being, and overall quality of life? In all this chaos, how should we really perceive and pursue Work-Life Balance?We explored all these questions in a conversation with Dr. Shalaka Shah (Assistant Professor of Psychology at FLAME University).Watch Full Episode.आणि मित्रांनो आपलं Merch घेण्यासाठी लगेच click करा! Amuktamuk.swiftindi.com Disclaimer: व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत.अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे. चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही.अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही.. Credits:Guest: डॉ.शलाका शहा (Assistant Professor of Psychology at FLAME University)Hosts: Omkar Jadhav, Shardul Kadam.Editor: Rameshwar Garkal.Edit Assistant: Rohit Landge, Ranjit Kasar.Content Manager: Sohan Mane.Social Media Manager: Sonali Gokhale.Legal Advisor: Savani Vaze.Business Development Executive: Sai Kher.Intern: Mrunal Arve. Connect with us: Twitter: / amuk_tamuk Instagram: / amuktamuk Facebook: / amuktamukpodcasts Spotify: The Amuk Tamuk Show