बायकांचे सांधे आणि कंबर चाळीशीनंतर का ठणकतात? बाळंतपण (Postpartum) आणि मेनोपॉझ (Menopause) दरम्यान शरीरात होणाऱ्या हॉर्मोनल बदलांमुळे हाडांची घनता तब्बल २० टक्क्यांनी कशी कमी होते, यावर आपण या भागात प्रकाश टाकला आहे. कॅल्शियम-विटामिन डी च्या गोळ्यांचे वास्तव, चाळीशीनंतर रनिंग करण्याचे तोटे, 'नी रिप्लेसमेंट' सर्जरीची भीती आणि चुकीच्या चपलांमुळे होणारे नुकसान... हाडांच्या आरोग्याचा हा संपूर्ण प्रवास उलगडला आहे प्रसिद्ध ऑर्थोपेडिक सर्जन यांनी. Women's bone health is often ignored until the pain becomes unbearable. From postpartum joint pain to the silent threat of osteoporosis during menopause, we trace the hormonal and structural shifts that define a woman's aging process. An expert orthopedic surgeon joins us to explore everything from the concept of 'Bone Banking' and correct strength training to the truth about calcium supplements and modern knee replacement surgery. Witness the essential guide to keeping your bones strong and resilient.


