Why Our Brain Makes Wrong Decisions | Dr.Nandu Mulmule | TATS With Shardul & Omkar #amuktamuk

अमुक तमुकला subscribe करण्यासाठी click करा: https://youtube.com/@amuktamuk?si=LCVcdLVB9KMPVHrk Cottonking Giza Collection बघण्यासाठी आणि विकत घेण्यासाठी वेबसाईट ला नक्की भेट द्या. Website: https://cottonking.com/?srsltid=AfmBOorfvLl6X6kAL6WRSivjl2TxAywe0EIr2WuM1o9Zk895Pccll09lद अमुक तमुक शो च्या या भागात आपण आपल्या रोजच्या विचारांवर, नात्यांवर आणि निर्णयांवर परिणाम करणाऱ्या गोष्टीविषयी बोलणार आहोत; ते म्हणजे Cognetive Biases. डॉ. नंदू मुलमुले अत्यंत सोप्या भाषेत आपल्याला हे समजावून सांगतात. आपल्या मेंदूमध्ये bias कसा तयार होतो, आपण एखादी बाजू का कशी निवडतो, यामुळे आपण आपले निर्णय का बदलतो आणि सोशल मीडिया, न्यूज, राजकारण, प्रेम किंवा धर्म यांसारख्या विषयांमध्ये Bias कसा अधिक तीव्र होतो. आपल्या perception ला कसं manipulate केलं जातं, आपण “सोयीस्कर खोटं” सत्यापेक्षा का पटकन मानतो आणि स्वतःमधील bias ओळखणं इतकं कठीण का असतं हेही आपण समजून घेतो. Parenting, education आणि next generation पर्यंत biases कसे पोहोचतात यावरही डॉक्टर महत्त्वाची निरीक्षणं मांडतात. मन, विचार आणि निर्णयांची रचना समजून घ्यायची असेल, तर हा संवाद तुमच्यासाठीच आहे.In this episode of The Amuk Tamuk Show, Dr. Nandu Mulmule explains how cognitive biases shape our daily thoughts and decisions. We discuss how biases form in the brain, how social media, news, politics, love, and religion reinforce them, and why we often believe comfortable lies over the truth. You’ll also learn why it's hard to see our own biases and how they get passed on through parenting and education.A clear, simple guide to understanding how your mind worksDisclaimer: व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत.अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे. चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही.अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही.. Credits: Guest: Dr.Nandu Mulmule (Sr.Psychiatrist)Hosts: Omkar Jadhav, Shardul Kadam.Editor: Rameshwar GarkalEdit Assistant: Rohit Landage, Priyanka Thosar.Content Manager: Sohan Mane.Social Media Manager: Sonali Gokhale.Legal Advisor: Savani Vaze.Business Development Executive: Sai Kher.About The Hosts: Shardul Kadam & Omkar Jadhav.Shardul Kadam:Co-founder, Amuk Tamuk Podcast Network Podcast Host | Market Researcher | Political Communication ConsultantWith over 10 years of experience in decoding customer and market insights for startups and content platforms. Former media agency head with a ₹3 Cr turnover and a 20-member team.Worked with 20+ startups on market feasibility studies. Authored papers on digital consumption behaviour and strategy.Consulted on digital content with brands like BhaDiPa, Viacom18 Marathi, Cred (YouTube), and Chitale Bandhu.Visiting Faculty at Symbiosis Centre for Media & Communication (SCMC).Omkar Jadhav:Co-founder – Amuk Tamuk Podcast NetworkPodcast Host | Writer | Director | Actor | YouTube & Podcast ConsultantWith 8+ years in digital content, former Content & Programming Head at BhaDiPa & Vishay Khol.Directed 100+ sketches, 3 web series & non-fiction shows including Aai & Me, Jhoom, 9 to 5, Oddvata.Creative Producer – BErojgaar | Asst. Director – The Kerala StoryHost of Khuspus – a podcast on taboo and uncomfortable topics.Visiting Faculty – Ranade Institute, Pune University.Connect with us: Twitter: https://twitter.com/amuk_tamukInstagram: https://www.instagram.com/amuktamuk/Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcasts