Cheating म्हणजे नक्की काय? नात्यामध्ये फसवणूक का केली जाते? आणि एकदा का नात्यात फसवणूक झाली, की पुढे काय करायचं?नवरा बायकोच्या नात्यातही कधी कधी विश्वास तुटतो, फसवणूक होते... पण मग हे घडणं "चूक" म्हणायचं की "मानवी व्यवहार"? कोणाला तरी फसवणं ही सवय असते की परिस्थिती? कोणीतरी जाणीवपूर्वक cheat करतं, तर कोणीतरी अनपेक्षितपणे? Cheating पुरुषांनी केलं की वेगळं बघितलं जातं आणि बायकांनी केलं की अजून वेगळं?या एपिसोडमध्ये S*x & Relationship Coach डॉ. सबिहा यांच्या सोबत आपण उलगडतोय Cheating मागचं मन, नात्यातले गुंते, आणि स्वतःसाठी योग्य निर्णय घेण्याचा मार्ग.
What exactly is cheating in a relationship? Why do people cheat even in a marriage built on love and trust? In this episode of Amuk Tamuk, we talk to Dr. Sabiha, a S*x & Relationship Coach, to understand the emotional and psychological reasons behind cheating. Is it a conscious decision or something that happens unintentionally? Do men and women get judged differently when they cheat? And if you’ve been cheated on, is it okay to feel broken, and how do you begin to accept it and move on? This conversation is not about blame, but about making sense of the pain, understanding the behaviour, and finding a way forward.आणि मित्रांनो आपलं Merch घेण्यासाठी लगेच click करा! Amuktamuk.swiftindi.com Disclaimer: व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत.अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे. चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही.अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही.. Credits:Guest: डॉ. सबिहा (S*x & Relationship Coach)Hosts: Omkar Jadhav, Shardul Kadam.Editor: Rameshwar Garkal.Edit Assistant: Rohit Landge, Ranjit Kasar.Content Manager: Sohan Mane.Social Media Manager: Sonali Gokhale.Legal Advisor: Savani Vaze.Business Development Executive: Sai Kher.Intern: Mrunal Arve. Connect with us: Twitter: https://twitter.com/amuk_tamukInstagram: https://www.instagram.com/amuktamuk/Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcasts