Untold History of Vidharbha । Part 2 | Sachin Dixit | The Amuk Tamuk show with Omkar & Shardul

विदर्भाच्या इतिहासाच्या पहिल्या भागात आपण महाभारता आधीचा इतिहास बघितला..या दुसऱ्या भागात आपण महाभारतातल्या गोष्टींपासून ते वाकाटक राजांच्या समृद्ध साम्राज्यापर्यंत आणि विदर्भाच्या खास वऱ्हाडी बोलीपासून ते तिथल्या चविष्ट जेवणापर्यंत...सगळं जाणून घेणार आहोत, सचिन दीक्षित (इतिहास अभ्यासक) यांच्याकडून! विदर्भ कसा घडला आणि महाराष्ट्राच्या जडणघडणीत या भागाचा वाटा काय होता, हे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की बघा.

Vidarbha has always been a powerhouse of history and culture. In this episode, we dive deep into the untold stories of this land with historian Sachin Dixit. From ancient Vakataka inscriptions to the unique blend of food and dialect that defines the region, we explore how Vidarbha shaped the identity of Maharashtra.