ULTIMATE Skincare Guide: Fix Acne & Aging | Dr. Pallavi Ahire-Shelke | The Amuk Tamuk Show

दिवसातून किती वेळा Face wash वापरायचा? आपल्यासाठी तो कसा निवडायचा? उन्हाळ्यात स्किन साठी काय वेगळं वापरलं पाहिजे? Night crème, Day crème, Anti-aging crème हे सगळे प्रॉडक्ट्स आपल्याकडेअसायला हवेत? कोणते प्रॉडक्ट्स आपण आपल्यासाठी निवडायचे? मार्केटिंगच्या पलीकडे जाऊन स्किनकेअरचं खरं शास्त्र काय आहे? विशीतले पिंपल्स ते चाळीशीतली त्वचा, झोप, स्ट्रेस आणि तुमच्या शरीरातील अंतर्गत आजारांचे त्वचेवर होणार परिणाम हे आपण डॉ. पल्लवी आहिरे-शेळके (MD, DNB,DDV {Gold}) यांच्याकडून समजून घेत आहोत. ट्रेंड्सच्या मागे धावणं थांबवूया आणि आधी Skincare च्या बाबतीत basic पासून समजून घेऊयात.Credits:Guest: Dr. Pallavi Ahire-Shelke (MD, DNB, DDV {Gold}).Hosts: Omkar Jadhav, Shardul Kadam.Editor: Rohit Landage, Nisarga Sakala.Edit Assistant: Priyanka Thosar.Content Manager: Sohan Mane.Social Media Manager: Sonali Gokhale.Social Media Executive: Varada Sane.Legal Advisor: Savani Vaze.Business Development Manager: Sai Kher.