पाठदुखी, कंबरदुखी यावर कायमचा उपाय आहे का? तरुण वयोगटात पाठदुखी का वाढत आहे? सतत बसून राहिल्यामुळे पाठदुखी होते का? Body Posture महत्वाचं आहे का? आहाराचा आणि पाठदुखीचा काही संबंध आहे का? Bone Density कमी होणे म्हणजे काय? महिलांमध्ये याचे प्रमाण जास्त असते का Calcium Supplements सगळ्यांसाठी आहेत का? Chiropractic उपचारांमुळे पाठदुखी कमी होऊ शकते का? या सगळ्यावर आपण डॉ. उदय पोटे (Orthopedic Spine Surgeon) यांच्याशी चर्चा केली आहे.
डॉ. उदय पोटे यांना संपर्क साधण्यासाठी खालील Link वर Click करा किंवा Phone करा:
Harmony Healthcare, Sunflower Commercial, Office no. A3 Datta Mandir Chowk, Baner - Mahalunge Road, near Primrose Mall, Pune, Maharashtra 411045
Appointment number- 09960995940
Harmony Healthcare, Baner- https://g.co/kgs/JthieR
Swarn Hospital, Wakad- https://g.co/kgs/Y4LgNe
Swarn hospital number- 09359437647
Vitamin D Research Paper: https://pmc.ncbi.nlm.nih.gov/articles...
Is back pain taking over our lives? Can it be cured permanently? Why are young people experiencing more back issues than ever before? Does sitting for long hours damage your spine? How important is body posture in preventing pain? Could your diet be secretly causing back pain? We also dive into bone density loss—why is it more common in women, and do calcium supplements really work for everyone? Plus, can chiropractic treatments help relieve pain?
In this eye-opening episode, we discuss all these questions with Dr. Uday Pote (Orthopedic Spine Surgeon) and bust some of the biggest myths about back and knee pain. Don't miss it—your spine health depends on it!
आणि मित्रांनो आपलं Merch घेण्यासाठी लगेच click करा! Amuktamuk.swiftindi.com
Disclaimer:
व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत.
अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे.
चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही.
अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही..
Credits:
Guest: Dr. Uday Pote(Orthopedic Spine Surgeon)
Host: Omkar Jadhav, Shardul Kadam.
Editors: Rohit Landge, Ranjit Kasar.
Content Manager: Sohan Mane.
Social Media Manager: Sonali Gokhale.
Legal Advisor: Savani Vaze.
Business Development Executive: Sai Kher.
Intern: Saiee Katkar, Mrunal Arve.
Connect with us:
Twitter: / amuk_tamuk
Instagram: / amuktamuk
Facebook: / amuktamukpodcasts
Spotify: Khuspus
#AmukTamuk #MarathiPodcasts


