The Untold History of Pune । Mandar Lawate । The Amuk Tamuk Show with Shardul & Omkar

पूर्वीसारखं पुणं राहिलं नाही असं बरीच मंडळी म्हणतात, पण असं का? पुणे हे फक्त एक शहर नाही, तर इतिहास, संस्कृती, क्रांती आणि परंपरेचं जिवंत रूप आहे, या भागात याच इतिहासाचा शोध आपण घेत आहोत. ज्या वास्तूमध्ये आपला वावर आहे, ज्या भागात आपण राहतो त्याची गोष्ट काय आहे हे जाणून घेऊया..पुणे’ हा उल्लेख ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये प्रथम कधी आढळतो?, पेठा वसवण्यामागचं शास्त्र काय होतं?, शनिवारवाडा आणि आगाखान पॅलेसपलीकडचं अजून कोणतं अपरिचित पुणे आजही इतिहास जपून आहे, मानाचे ५ गणपती कसे ठरले, पुण्याची तालीम संस्कृती, सायकलचं शहर म्हणून असलेली ओळख, पेशवाईतील पर्वतीवरील दिवाळीची रोषणाई, लकडी पुलाची कथा आणि त्या काळातील घरांच्या किमतीपर्यंत अश्या अनेक गोष्टींवर आपण चर्चा केली आहे मंदार लवाटे (इतिहास अभ्यासक) यांच्याशी. Pune is more than just a city; it’s a living story of history, culture, revolution, and tradition. In this episode, we explore the roots of that legacy with historian and researcher Mandar Lawate. From the first recorded mention of “Pune” and the logic behind the Peths to the Manache 5 Ganpati, talim culture, the City of Cycles era, Parvati’s grand Diwali in the Peshwa period, Lakdi Pul, and hidden historical spots beyond the famous landmarks, we uncover the stories behind the Pune we think we know.