आपण वापरत असलेला प्रत्येक App, वेबसाइट आणि डिजिटल सेवा आपल्या आयुष्याला सोयीस्कर बनवते. पण त्याच वेळी आपल्या डेटाचं काय होतं? तुमचा फोन खरंच तुमच्यावर पाळत ठेवतो का, की त्यामागचं सत्य काही वेगळंच आहे? या भागात डेटा प्रायव्हसी, App Permissions, ऑनलाइन फ्रॉड, AI, सोशल मीडिया आणि भारतातील डिजिटल डेटा संरक्षण कायदा याबद्दल तज्ज्ञांसोबत सखोल चर्चा केली आहे.Every app you use leaves a digital footprint but who has access to it, and how is it being used? In this episode, we explore the reality of data privacy, app permissions, online tracking, AI-driven profiling, cyber f*aud, and India's Digital Personal Data Protection Act with legal expert Dr. Amitkumar Khatu. Learn how your personal data is collected, why it matters, and the practical steps you can take to protect your digital privacy.


