The Inside Story of OP Sindoor | Lt. Gen. Sudarshan Hasabnis | TATS With Shardul & Omkar

अणुबॉम्बची पोकळ धमकी देणाऱ्या पाकिस्तानची मस्ती भारताने ऑपरेशन सिंदूरमध्ये कशी जिरवली, याचा हा धगधगता पुरावा. २३ मिनिटांत ९ ठिकाणं उद्ध्वस्त केल्यानंतरही जेव्हा पाकिस्तान पुन्हा हालचाल करू लागला, तेव्हा १० तारखेच्या पहाटे भारताने जो 'ब्रह्मोसचा दणका' दिला, त्यानं मुनीर साहेबांना थेट व्हाईट हाऊसचे पाय धरायला लावले. स्वतःचे एअरबेस वाचवू न शकणाऱ्या पाकिस्तानी लष्कराचा माज आणि भारताचं हवाई वर्चस्व, या युद्धाचा थरारक उलगडा लेफ्टनंट जनरल सुदर्शन हसबनीस यांनी केला आहे. India officially called Pakistan's nuclear bluff and left their military infrastructure in ruins during Operation Sindoor. After the initial 23-minute carnage, it was the 'BrahMos Blitz' on the morning of the 10th that forced a humiliated Pakistan to beg for a ceasefire. While their generals were busy handing out fake medals to hide their shame, India established total dominance in the skies. Lt Gen Sudarshan Hasabnis delivers the raw, unfiltered truth about how the neighbor was brought to its knees.