आपण सगळ्यात जास्त experiments आपल्या skin वर करत असतो! पण आपल्या skin ची योग्य काळजी कशी घ्यायची? थंडीत Skin ची काळजी कशी घ्यायची? Skincare routine कसं असलं पाहिजे? आपली skin healthy आहे हे कशावरून ठरवायचं? आपल्या skin वर कोणत्या गोष्टींचा परिणाम होतो? Pimples, Dark circles वर उपाय काय आहे? मुलांचं आणि मुलींचं skincare वेगळं असतं का? चेहऱ्यावर बेसन, दुधाची साय, अंड असे प्रकार लावले तर चालतात का? Anti aging cream उपयोगी आहेत का? झोपेचा आणि Skin चा काय संबंध आहे? या सगळ्यावर आपण डॉ. पल्लवी आहिरे-शेळके (MD, DNB, DDV (Gold), Founder SkinEthics Clinic) यांच्याशी चर्चा केली आहे. अमुक तमुक चा हा एपिसोड नक्की पूर्ण बघा, उद्याच्या भविष्यासाठी आजचा संवाद.
डॉ. पल्लवी आहिरे-शेळके यांना संपर्क साधण्यासाठी खालील website वर click करा! Clinic website - https://skinethicspune.com/ PNG & SONS च कलेक्शन बघण्याकरता आणि विकत घेण्यासाठी link वर click करा!
For Online Jewellery Shopping:- https://www.onlinepng.com/ Corporate Website:- https://pngadgilandsons.com We experiment the most with our skin! But how do we take proper care of it?
How should we care for our skin in winter? What should an ideal skincare routine look like? How do we determine if our skin is healthy? What factors affect our skin? What are the remedies for pimples and dark circles?
Is skincare different for men and women? Is applying home remedies like besan (gram flour), milk cream, or eggs to the face okay? Are anti-aging creams effective? How are sleep and skin health connected?
We discuss all these questions with Dr. Pallavi Ahire-Shelke (MD, DNB, DDV (Gold), Founder of SkinEthics Clinic).
#SkincareTips #WinterSkinCare #HealthySkin #SkinEthics Disclaimer: व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत.
अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे. चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही.
अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही.. Credits:
Guest: Dr. Pallavi Ahire-Shelke (MD, DNB, DDV (Gold), Founder of SkinEthics Clinic).
Host: Omkar Jadhav, Shardul Kadam.
Editor: Madhuwanti Vaidya. Edit Assistant: Rohit Landge, Sangramsingh Kadam, Dipak Khilare.
Content Manager: Sohan Mane.
Social Media Manager: Sonali Gokhale.
Legal Advisor: Savani Vaze.
Business Development Executive: Sai Kher.
Intern: Saiee Katkar, Mrunal Arve. Connect with us: Twitter: / amuk_tamuk Instagram: / amuktamuk Facebook: / amuktamukpodcasts Spotify: Khuspus #AmukTamuk #marathipodcasts
Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices