लग्न आणि संसार यात काय फरक आहे? का नात्यांना इतकं गृहीत धरलं जातं?सगळ्यांनीच लग्न करण्याची गरज आहे का? Live In हा पर्याय असू असू शकतो का? 'Relationships, लग्न, आणि Millennials' या विषयावर आम्ही गप्पा मारल्या आहेत 'द अमुक तमुक शो' च्या आठव्या एपिसोड मध्ये Relationship Coach लीना परांजपे यांच्यासोबत. Credits:Host: Omkar Jadhav, Shardul KadamGuest: Leenna Parannjpe Editor: Tanwee ParanjapeIntern: Sohan Mane Connect with us: Twitter: https://twitter.com/amuk_tamukInstagram: https://www.instagram.com/amuktamuk/Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcastsSpotify: Khuspus #AmukTamuk #MarathiPodcasts #TATS #TheAmukTamukShow #Marriage #Wedding
Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices