Purpose, Goals & Life| Dr.Anand Nadkarni | ‪@avahaniph‬ | Shardul Kadam, Omkar Jadhav #marathipodcast

आयुष्यात purpose असला पाहिजे असं साधारण प्रत्येक self help चं पुस्तक सांगतं.आयुष्यात काहीतरी achieve करायचं असेल तर purpose शोधा असं सांगणारे अनेक motivational reels आपण बघतो पण purpose म्हणजे नक्की काय? आयुष्य म्हणजे काय? आपण कशाच्या मागे धावत आहोत? Purpose आणि goals यात काय फरक आहे? Short term आणि long term goals कसे ठरवायचे? उद्देश हे privilege मुळे गाठता येतं का? आपल्याला आपल्या आयुष्यात उद्देश नाही कळला तर काय करायचं? Growth mindset कसा nurture करता येतो? या सगळ्यावर आपण डॉ. आनंद नाडकर्णी (मनोविकासतज्ज्ञ) यांच्याशी संवाद साधला आहे. Most self-help books emphasize the importance of having a purpose in life. Motivational reels often tell us to find our purpose to achieve something meaningful. But what exactly is the purpose? What is life all about? What are we chasing? How do purpose and goals differ? How can we set short-term and long-term goals? Is purpose a privilege that only some can achieve? And what should we do if we feel lost and don’t know our purpose? We also discuss how to nurture a growth mindset and unlock our potential. Join us for an insightful conversation with Dr. Anand Nadkarni (Sr.Psychiatrist) as we explore these thought-provoking questions. अमुक तमुक चा हा एपिसोड नक्की पूर्ण बघा, उद्याच्या भविष्यासाठी आजचा संवाद. आणि मित्रांनो आपलं Merch घेण्यासाठी लगेच click करा! Amuktamuk.swiftindi.com Disclaimer: व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत. अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे. चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही. अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही.. Credits: Guest: Dr.Anand Nadkarni (Sr.Psychiatrist) Host: Omkar Jadhav, Shardul Kadam. Editor: Madhuwanti Vaidya. Edit Assistant: Rohit Landge, Sangramsingh Kadam. Content Manager: Sohan Mane. Social Media Manager: Sonali Gokhale. Legal Advisor: Savani Vaze. Business Development Executive: Sai Kher. Intern: Saiee Katkar, Mrunal Arve. Connect with us: Twitter: / amuk_tamuk Instagram: / amuktamuk Facebook: / amuktamukpodcasts Spotify: The Amuk Tamuk Show #AmukTamuk #marathipodcast 00:00 - Introduction 03:44 - What is purpose? 09:20 - Is purpose related to privilege? 27:55 - What happens if we don't understand the journey of purpose? 37:33 - What is the difference between goal and stubbornness? 40:51 - What should be an ideal approach towards achieving a goal? 45:20 - Purpose and actions 1:0:11 - Is purpose sacrifice? 1:08:19 - Greater purpose Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices