प्रेम व्यक्त करायचं म्हणजे काय करायचं? प्रेम व्यक्त नाही केलं तर काय होतं? Love language म्हणजे काय? ती समजून कशी घ्यायची? हल्ली प्रेम express करणं अवघड जातंय का? दुसऱ्यांना दाखवण्यासाठी प्रेम व्यक्त करायचं की स्वतःसाठी? Relationship मध्ये Space किती महत्वाची आहे? नात्यात Respect असणं का गरजेचं आहे? प्रेमात काय चुका होतात? या सगळ्या क्लिष्ट वाटणाऱ्या प्रश्नांवर आपण डॉ. मृदुला आपटे(Sr.Clinical Psychologist) यांच्याशी संवाद साधला आहे.
What does it truly mean to express love? What happens when we don’t? How do love languages shape our relationships, and how can we understand them better? Is expressing love becoming more challenging in today’s world? Do we show love for ourselves or to prove it to others? How important is personal space in a relationship? Why is respect a cornerstone of love? And what are the most common mistakes we make in relationships?
To explore these deep and thought-provoking questions, we had an insightful conversation with Dr. Mridula Apte (Sr. Clinical Psychologist).
आणि मित्रांनो आपलं Merch घेण्यासाठी लगेच click करा! Amuktamuk.swiftindi.com
Disclaimer:
व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत.
अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे.
चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही.
अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही..
Credits:
Guest: Dr.Mridula Apte(Sr. Clinical Psychologist)
Host: Omkar Jadhav, Shardul Kadam.
Editor: Rohit Landge.
Edit Assistant: Ranjit Kasar.
Content Manager: Sohan Mane.
Social Media Manager: Sonali Gokhale.
Legal Advisor: Savani Vaze.
Business Development Executive: Sai Kher.
Intern: Saiee Katkar, Mrunal Arve.
Connect with us:
Twitter: / amuk_tamuk
Instagram: / amuktamuk
Facebook: / amuktamukpodcasts
Spotify: The Amuk Tamuk Show
#AmukTamuk #marathipodcast


