पांढरे दात म्हणजे हेल्दी दात? Dental Myths & Care | Dr. Pankaj Chivte | TATS with Shardul & Omkar

आजचा एपिसोड पूर्णपणे आपल्या डेंटल हेल्थवर आधारित आहे, आपण रोज करतो त्या छोट्या सवयींचा आपल्या दातांवर नेमका कसा परिणाम होतो? दिवसातून किती वेळा ब्रश करायला हवा? कोणता टूथब्रश आणि टूथपेस्ट वापरावी, आणि “कलरफुल” पेस्ट खरोखरच जास्त व्हाइटनिंग करते का? यावर आपण चर्चा केली आहे.याशिवाय, माउथवॉश खरंच उपयोगी आहे का, स्मोकिंग आणि गरम चहा सारख्या सवयी दातांवर कसा परिणाम करतात, किड (cavity) कशी तयार होते, रूट कॅनल म्हणजे नेमकं काय आणि कधी गरज पडते यावरही सविस्तर चर्चा आहे.डेंटल ट्रीटमेंट महाग का वाटते, त्यामागचं खरं कारण काय आहे आणि आपले दात हेल्दी आहेत की नाही हे कसं ओळखायचं हेही या एपिसोडमध्ये डॉ. पंकज चिवटे, Dental Surgeon, MDS (Periodontology & Implantology) आपल्याला समजावून सांगतात.डॉ. पंकज चिवटे यांची अपॉइंटमेंट घेण्यासाठी या नंबरवर संपर्क साधा: +91 9595670092.White teeth don't mean healthy teeth. Is your toothpaste just a scam? Your mouth is the gateway to your body. We’re breaking down the hard truth about brushing habits, the real cost of dental neglect, and why your heart health might depend on your gums. Dr. Pankaj Chivte joins The Amuk Tamuk Show to kill the myths.