नक्की कितीवेळा आणि कसे दात घासावेत? पालकांनी लहान मुलांच्या दातांची काळजी कशी घ्यावी? दातांची काळजी न घेतल्याने बाकी आरोग्यावर काय impact पडतो? म्हातारपणात fix दात असल्याने काय फरक पडतो? Diabetes, heart diseases, gastritis सारख्या विकारांचा दातांशी काय संबंध? अशा अनेक प्रश्नांवर आम्ही चर्चा केली आहे, Periodontist आणि Implantologist डॉ. अभिजित देशपांडेंसोबत जर तुम्हाला डॉ. अभिजित देशपांडेंकडून consultation घ्यायचं असेल तर संपर्क साधाwww.brightdentalfoundation.com9823234778/ 83908 22007Location: https://maps.app.goo.gl/itjUvu3usrcGHa8x6?g_st=iw Connect with us: Twitter: https://twitter.com/amuk_tamukInstagram: https://www.instagram.com/amuktamuk/Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcastsSpotify: The Amuk Tamuk Show #AmukTamuk #MarathiPodcasts
Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices