आजच्या धावपळीच्या आणि तंत्रज्ञानाने वेढलेल्या जगात, मुलांचं बालपण खरंच तसंच राहिलंय का, जसं आपल्या आठवणींमध्ये आहे? अंगणातले खेळ, मित्रांशी वाद, आणि साखरझोप – हे क्षण आता स्क्रीनच्या ठिपक्यांत हरवत चाललेत. अभ्यासाची स्पर्धा, क्लासेसचं ओझं, आणि सततच्या online जगामुळे मुलांचं स्वतःचं जग, त्यांची कल्पनाशक्ती आणि त्यांचा निवांत वेळ कुठेतरी गमावतोय. या एपिसोडमध्ये आपण सहज शिक्षण अभ्यासक, रंजना बाजी यांच्याशी संवाद साधत, आजच्या काळातलं बालपण समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. स्क्रीन टाइमचे परिणाम, समाजाची अपेक्षा, आणि आपली जबाबदारी – या सगळ्यांचा वेध घेतोय, एकाच प्रश्नाभोवती फिरत: खरंच, मुलांचं बालपण हरवतंय का? अमुक तमुक चा हा एपिसोड नक्की पूर्ण बघा – उद्याच्या भविष्यासाठी आजचा संवाद.Is childhood slowly slipping away in today’s hyper-connected, fast-paced world? The joy of unstructured play, the magic of doing nothing, and the innocence of growing up at your own pace now compete with screens, schedules, and societal pressure. From playgrounds to tablets, from storytelling to streaming, the essence of childhood is being reshaped often rushed, sometimes lost. In this episode of Amuk Tamuk, we dive deep into what it means to be a child today. More importantly, we ask what can we, as a community, do to protect and nurture the true spirit of childhood? Join us as we reflect, question, and reimagine a space where children can just be children.आणि मित्रांनो आपलं Merch घेण्यासाठी लगेच click करा! Amuktamuk.swiftindi.com Disclaimer: व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत.अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे. चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही.अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही.. Credits:Guest: Ranjana Baji, Scholar. Hosts: Omkar Jadhav, Shardul Kadam.Editor:. Rohit Landage. Edit Assistant: Rameshwar Garkal, Ranjit Kasar.Content Manager: Sohan Mane.Social Media Manager: Sonali Gokhale.Legal Advisor: Savani Vaze.Business Development Executive: Sai Kher.Intern: Mrunal Arve. About The Hosts Shardul Kadam & Omkar Jadhav.Shardul Kadam:Co-founder, Amuk Tamuk Podcast Network Podcast Host | Market Researcher | Political Communication ConsultantWith over 10 years of experience in decoding customer and market insights for startups and content platforms. Former media agency head with a ₹3 Cr turnover and 20-member team.Worked with 20+ startups on market feasibility studies. Authored papers on digital consumption behaviour and strategy.Consulted on digital content with brands like BhaDiPa, Viacom18 Marathi, Cred (YouTube), and Chitale Bandhu.Visiting Faculty at Symbiosis Centre for Media & Communication (SCMC).Omkar Jadhav:Co-founder – Amuk Tamuk Podcast NetworkPodcast Host | Writer | Director | Actor | YouTube & Podcast ConsultantWith 8+ years in digital content, former Content & Programming Head at BhaDiPa & Vishay Khol.Directed 100+ sketches, 3 web series & non-fiction shows including Aai & Me, Jhoom, 9 to 5, Oddvata.Creative Producer – BErojgaar | Asst. Director – The Kerala StoryHost of Khuspus – a podcast on taboo and uncomfortable topics.Visiting Faculty – Ranade Institute, Pune University.Connect with us: Twitter: / amuk_tamuk Instagram: / amuktamuk Facebook: / amuktamukpodcasts Spotify: The Amuk Tamuk Show