Millennials वर सतत स्वतःला सिद्ध करण्याचं दडपण आहे का? Hustle-Culture च्या मागे धावताना आपण काय गोष्टी विसरतो आहोत?Toxic positivity काय असते? करिअर च्या मागे धावताना कुटुंब, मित्र आणि जवळच्या लोकांना वेळ देणं कमी झालंय का? या गोष्टींवर आम्ही गप्पा मारल्या आहेत आमची मैत्रीण 'ऐश्वर्या बेळगुद्री' हिच्यासोबत. #AmukTamuk #MarathiPodcast #HustleCulture #Corporate #ToxicPositivity Credits: Guest: Aishwarya BelgudriHost: Omkar Jadhav, Shardul KadamEditor: Tanwee ParanjpeAsst. Editor: Mohit Ubhe, Shrutika MuleyIntern: Sohan Mane Connect with us: Twitter: https://twitter.com/amuk_tamukInstagram: https://www.instagram.com/amuktamuk/Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcastsSpotify: The Amuk Tamuk Show
Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices