पालकांचा सगळ्यात अवघड प्रश्न म्हणजे मुलांना डब्यात रोज काय द्यायचं? मुलांच्या आहारात काय असायला हवं? काय टाळायला हवं? मुलं जेवताना कटकट करतात काय करायचं? स्क्रीन लावून जेवण भरवणे किती धोकादायक आहे त्या जाळ्यातून कसं बाहेर पडायचं? मुलांची भूक, शाळेचा डबा, आणि पाकीटबंद पदार्थांचे व्यसन यावर पालकांनी काय करावे? मुलांच्या आहारातील 'न्यूट्रिशन गॅप' कसा ओळखावा? या आणि अशा अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर आपण अमिता गद्रे (Clinical Nutritionist) यांच्याशी चर्चा केली आहे. In today’s episode, we dive into child nutrition. Why do kids refuse to eat, and how to tackle "Tiffin Stress"? We explore the reality of health drinks, the dangers of screen-time eating, and how to build a healthy meal template for your child. In this episode, we unpack all these essential tips for parents in conversation with Amita Gadre (Clinical Nutritionist).


