India's National Security | Dr.Shailendra Deolankar | Shardul Kadam, Omkar Jadhav #amuktamuk

भारताची सुरक्षा व्यवस्था धोक्यात आहे का? जम्मू- काश्मीरमध्ये अजूनही आतंकवाद आणि दहशतवाद टिकून असल्याचं कारण काय आहे?भारत अश्या घटनांना कोणत्या पद्धतीने उत्तर देऊ शकतो? चीन, पाकिस्तान सारख्या देशांबरोबर भारत कसं Deal करतो? भारताची International Relations बद्दलची भूमिका बदलली आहे का? भविष्यात युद्ध होणार का? सामान्य माणूस आणि समाज म्हणून या सर्व घटनांकडे आपण कश्या पद्धतीने बघायला हवं?या सर्व प्रश्नांवर आपण डॉ. शैलेंद्र देवळाणकर, (संरक्षण व परराष्ट्र धोरण विश्लेषक) यांच्याशी चर्चा केली आहे.Is India's security under threat? Why do ter*orism and militancy still persist in Jammu & Kashmir? How should India respond to such incidents? How does India deal with countries like China and Pak*stan? Has India's approach to international relations changed? Is there a possibility of w*r in the future? And most importantly, as citizens and as a society, how should we view and understand these developments?We explore all these questions in an insightful conversation with Dr. Shailendra Deolankar, a renowned expert in Defence and Foreign Policy.आणि मित्रांनो आपलं Merch घेण्यासाठी लगेच click करा! Amuktamuk.swiftindi.com Disclaimer: व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत.अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे. चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही.अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही.. Credits:Guest: Dr. Shailendra Deolankar, संरक्षण व परराष्ट्र धोरण विश्लेषक.Hosts: Omkar Jadhav, Shardul Kadam.Editor: Rameshwar Garkal.Edit Assistant: Ranjit Kasar, Rohit Landge.Content Manager: Sohan Mane.Social Media Manager: Sonali Gokhale.Legal Advisor: Savani Vaze.Business Development Executive: Sai Kher.Intern: Saiee Katkar, Mrunal Arve. Connect with us: Twitter: https://twitter.com/amuk_tamukInstagram: https://www.instagram.com/amuktamuk/Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcasts