सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण फक्त स्क्रीन समोरच असतो. पण या सततच्या वापरामुळे आपल्या डोळ्यांचं नक्की काय होतंय? हा नुसता थकवा आहे की कायमचं नुकसान? लहान मुलांना इतक्या लवकर चष्मा का लागतोय? डोळे धुण्याची नक्की योग्य पद्धत कोणती? गाजर खाल्ल्याने खरंच डोळे सुधारतात का? या आणि अशा अनेक महत्त्वाच्या प्रश्नांवर आपण डॉ. सौरभ पटवर्धन यांच्याशी गप्पा मारल्या आहेत. एपिसोड नक्की पूर्ण बघा.From morning to night, we are always staring at screens. But what is this doing to our eyes? Is it just tiredness or permanent damage? Why are young kids getting glasses so early? What is the right way to wash your eyes? Does eating carrots really help? We discussed these and many more important questions with Dr. Sourabh Patwardhan. Do watch the full episode.


