खान्देश म्हणजे केवळ भूभाग नाही, तर महाराष्ट्राच्या शौर्याचा आणि संस्कृतीचा कणा आहे. अल्लाउद्दीन खिल्जीचं आगमन, यादवांचा अस्त, आणि ब्रिटीश काळतलं धुळे-नंदुरबारचं महत्त्व अशा अनेक ऐतिहासिक वळणांचा आढावा आपण या भागात घेतला आहे. थळनेरचं लता दीदींशी असलेलं नातं, साने गुरुजींचा वारसा, अहिराणी भाषेचा गोडवा आणि जगप्रसिद्ध खान्देशी तिखट जेवण... खान्देशचा हा संपूर्ण प्रवास उलगडला आहे इतिहास अभ्यासक इंद्रनील बंकापुरे यांनी.Khandesh is more than a region; it’s the backbone of Maharashtra’s heritage. From the fall of Devagiri to the strategic rise of Dhule and Nandurbar, we trace the political shifts that defined Northern Maharashtra. Historian Indraneel Bankapure joins us to explore everything from the roots of Sane Guruji and Lata Mangeshkar to the linguistic beauty of Ahirani and the legendary spice of Khandeshi cuisine. Witness the untold story of a land built on grit and culture.


